मराठा
मराठा |
---|
एकुण लोकसंख्या |
ख़ास रहाण्याची जागा |
India महाराष्ट्र, गोवा तसेच मध्य प्रदेश |
भाषा |
|
धर्म |
हिंदू (क्षत्रिय) |
मराठा ही एक महाराष्ट्रातील जात आहे. मराठा जातीच्या कुणबी-मराठा, मराठा-कुणबी यासारख्या अनेक पोटजाती सुद्धा आहेत.[२][३] महाराष्ट्रासह, गोवा तसेच मध्य प्रदेश, ही मराठा लोकसंख्या असलेली राज्ये आहेत.
लोकसंख्या
तत्कालीन ब्रिटिश सरकार आणि हैदराबाद संस्थानाने १९३१मध्ये जातनिहाय जनगणना केली होती. सध्याच्या महाराष्ट्राच्या भौगोलिक क्षेत्रातील मराठा आणि कुणबी समाजाची लोकसंख्या अनुक्रमे २९ टक्के आणि १८ टक्के होती. इतर अहवालांनुसार महाराष्ट्रातील लोकसंख्येत १५% कोळी व १६% कुणबी आहेत.
इतिहास
हे सुद्धा पहा
- मराठा राज्ये आणि राजघराण्यांची यादी
- शहाण्णव कुळी मराठा
- मराठा आरक्षण
- हेन्द्रे पाटील
संदर्भ
- ^ The Tribes and Castes of Bombay, vol.2, by R. E. Enthoven.
- ^ "एक मराठा लाख मराठा people". Encyclopedia Britannica (इंग्रजी भाषेत). 2018-09-16 रोजी पाहिले.
- ^ "India | Facts, Culture, History, Economy, & Geography". Encyclopedia Britannica (इंग्रजी भाषेत). 2018-09-16 रोजी पाहिले.