Jump to content

मराठवाड्यातील रेशीम शेती

रेशमाच्या उत्पादनासाठी रेशमी किड्यांची जोपासना

रेशीम शेती आता दुष्काळ ग्रस्त शेतकऱ्यांसाठी तारणहार ठरली आहे. कापूस,सोयाबीन फळबागा यासाठी प्रसिद्ध मराठवाडा आज दुष्काळ , गडगडलेले दर , मजुरी व वाढता उत्पादन खर्च या समस्यांनी ग्रासले आहे. आशा वेळी येथील शेतकऱ्यांना रेशीम शेतीने चांगला हाथ व साथ दिली आहे. येत्या काळात रेशीम शेतीतील अग्रेसर म्हणून मराठवाड्याचे नाव घेतले जाईल.