Jump to content

मरवा

मरवा ही भारतात उगवणारी एक सुवासिक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे.

http://www.esakal.com/moraya/ganeshpatri_marava.aspxhttp://www.esakal.com/moraya/ganeshpatri_marava.aspx[permanent dead link]

इतर नावे :

  • इंग्रजी : Sweet Marjoram
  • गुजराती : मरवो
  • तामीळ : मरुक्कोळुंतु
  • बंगाली : गंधतुलसी
  • मराठी : मरुवा, मरुबक
  • लॅटिन : Origannum majorana (Majorana hortensis)
  • संस्कृत : फणिज्जक, मरुबक
  • हिंदी : मरवा(मरुआ), गोला तुलसी