मयूरशिख
ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे.यास ग्रामिण/स्थानिक भाषेत कुक्कुट असेही म्हणतात. याचे फुलात काळ्या चमकणाऱ्या खसखशीसारख्या बिया असतात.हे संपूर्ण झाड जनावरांचे खाद्य म्हणुनही वापरतात.