मयूर देवल
मयुर देवल हे एक मराठी लेखक, कवी, गीतकार, पटकथालेखक, संगीत दिग्दर्शक, कथाकथनकार आणि चित्रपट दिग्दर्शक आहेत. 'परतू' नावाच्या मराठी चित्रपटाचे संवाद, त्यांनी पुन्हा लिहिले. यासाठी त्यांनी योग्य तेथे भाषांतर केले व जुन्या आणि नव्या मराठी संस्कृतीचे यथायोग्य प्रतिबिंब पडेल आणि ते नैसर्गिक वाटतील असे लिहिले.
पुस्तके
- कालिदास, एका गुराख्याचे महाकाव्य
पुरस्कार
- मयुर देवल यांच्या 'कालिदास, एका गुराख्याचे महाकाव्य' या नाटकाला महाराष्ट्र सरकारचा राम गणेश गडकरी पुरस्कार मिळाला आहे. (२०१४)