मयंक तेहलान
मयंक तेहलान (११ ऑक्टोबर, इ.स. १९८६:दिल्ली, भारत - ) हा भारतीय क्रिकेट खेळाडू आहे. हा दिल्ली कॅपिटल्स या संघाकडून इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत खेळतो. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि ऑफब्रेक गोलंदाजी करतो.

दिल्ली कॅपिटल्स – सद्य संघ | |
---|---|
सेहवाग (क) •३ टेलर •५ फिंच •६ चांद •७ नागर •१२ रसेल •१५ नेगी •२० साळवी •२४ पीटरसन •२७ जयवर्धने •३१ वॉर्नर •३२ मॅक्सवेल •३४ ब्रेसवेल •३५ ओझा •३६ राव •५२ मर्व •५५ आगरकर •५६ पठाण •६५ मॉर्कल •७७ आरोन • ८७ यादव •८८ नदीम • बोडी • बिस्ट • मिश्रा • यादव • रावल • बिश्ट • जुनेजा • नाईक • गुप्ता • पटेल • सिमॉन्स |