Jump to content

ममता चौधरी

ममता चौधरी
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव
ममता कुमारी चौधरी
जन्म २७ सप्टेंबर, १९९८ (1998-09-27) (वय: २५)
नेपाळ
फलंदाजीची पद्धत उजव्या हाताची फलंदाज
भूमिका मधल्या फळीतील फलंदाज
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय बाजू
टी२०आ पदार्पण (कॅप १२) १३ जानेवारी २०१९ वि मलेशिया
शेवटची टी२०आ २४ जून २०२२ वि संयुक्त अरब अमिराती
स्त्रोत: क्रिकइन्फो, २४ जून २०२२

ममता कुमारी चौधरी (नेपाळी: ममता चौधरी) ही नेपाळी क्रिकेट खेळाडू आणि नेपाळी राष्ट्रीय क्रिकेट संघाची मधल्या फळीतील फलंदाज आहे.[][]

संदर्भ

  1. ^ "Mamta Chaudhary". ESPNcricinfo. 3 November 2021 रोजी पाहिले.
  2. ^ "Mamta Chaudhary biography". cricnepal.com. 2022-01-25 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 28 March 2018 रोजी पाहिले.