Jump to content

मनोहरराव राजुसिंग नाईक

मनोहरराव नाईक हे एक भारतीय राजकारणी असून महाराष्ट्रातील प्रचलित असलेल्या नाईक घराण्यातील ते नेते आहे. पुसद विधानसभा मतदारसंघ क्षेत्राचे त्यांनी तब्बल सहा वेळा प्रतिनिधित्व केले. २००९च्या विधानसभा निवडनूकीत राष्ट्रवादी पक्षाकडून निवडणूक लढत ७७,१३६ अशा दणदणीत मतांच्या फरकाने विजय मिळवला होता. मनोहरराव नाईक हे महाराष्ट्राचे कॅबिनेट अन्नऔषध प्रशासन मंत्रीपद ही त्यांनी भूषविले. गुटखा बंदीचा निर्णय देखील त्यांनी घेतला होता.त्यांनी शेतकरी हितासाठी अग्रेसर भूमिका राहिली. नाईक घराण्यातील ते चौथ्या क्रमांकाचे मंत्री आहे. राजकारणासह समाजकारणावर देखील त्यांची भक्कम पकड राहिली. तेे विदर्भातील राजकीय चाणक्य देेखील मानलेे जातात.