Jump to content

मनोविकृती

मनोविकृतीशास्त्र = डी एस एम -५ प्रणाली २०१३ प्रसिद्ध करण्यात आली.यामध्ये विविध मनोविकृतीचा समावेश करण्यात आला.

   मनोविकृत वर्तन abnormal behavior=
                                   व्याख्या - चिकित्सात्मकदृष्ट्या महत्त्वपूर्ण वर्तनात्मक व मानसिक संलक्षण  व वर्तन प्रकार  जो व्यक्तीच्या साध्यस्थीतीतील व्यथेशी व विकलांगतेशी ( जीवनातील सर्व महत्त्वपूर्ण कार्यक्षमता क्षीण इ ) सबंधित दिसतात आणि ज्या  लक्षणांमुळे मृत्यूची वेदना  विकलांगता  व स्व स्वतंत्र लोप पावण्याची संभावना दिसते त्यास मनोविकृती  म्हणतात.
          
 अपसामान्य वर्तनाचे निकष  -
 १-  मानसिक निकष -psychological criteria 
                                        - 1.भ्रम व विभ्रम आणि भ्रांतीचा अनुभव येणे 
                                          २. तऱ्हेवाईक विक्षिप्त अनुभव येणे,  टोकाची ताठर विचारसरणी,  असबंध वागणे,इ   
                                          ३. दीर्घकाळ अत्यंत चिडखोर भावस्थित अनुभवणे,भावनांचे अयोग्य प्रदर्शन , भावनिक बधिरता ,इ 
                                          ४. स्वे ईच्छा  उद्दीष्टप्राप्ती आडचणी ,अपयशामुळे दुखी