Jump to content

मनोरमा वागळे

जन्म१९२८
मृत्यूऑगस्ट २७, २०००
राष्ट्रीयत्वभारतीय
कार्यक्षेत्रअभिनय
भाषामराठी
प्रमुख चित्रपट गडबड घोटाळा

मनोरमा वागळे (१९२८ - ऑगस्ट २७, २०००) या मराठी चित्रपटांतील अभिनेत्री होत्या.