मनोरमा
मनोरमा हे एक भारतीय स्त्रीलिंगी नाव आहे.
व्यक्ती
- मनोरमा (तमिळ अभिनेत्री) - तमिळ चित्रपटातील अभिनेत्री
- मनोरमा (हिंदी अभिनेत्री) - हिंदी चित्रपटातील अभिनेत्री
- मनोरमा माधवराज - कर्नाटकातील राजकारणी
- मनोरमा श्रीधर रानडे - मराठी कवयित्री
- रुथ मनोरमा - बेंगळुरू येथील एक दलित सामाजिक कार्यकर्ता
- मनोरमा वागळे - मराठी चित्रपटातील अभिनेत्री
- मनोरमा अनंत राईलकर - मराठी नाटकातील अभिनेत्री
- मनोरमा दाते - नागपूर येथील समाजसेविका
इतर
- मनोरमा सिक्स फिट अंडर - २००७चा हिंदी चित्रपट
- मलयाळ मनोरमा - मल्याळी भाषेतील दैनिक व मासिक