Jump to content

मनोरंजन भक्त

मनोरंजन भक्त

मनोरंजन भक्त (एप्रिल १०, इ.स. १९३९- हयात) हे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. ते इ.स. १९७७,इ.स. १९८०,इ.स. १९८४,इ.स. १९८९,इ.स. १९९१,इ.स. १९९६,इ.स. १९९८ आणि इ.स. २००४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये अंदमान आणि निकोबार द्वीपसमूह लोकसभा मतदारसंघतून लोकसभेवर निवडून गेले.