मनोज चेरुपराम्बिल (२४ ऑक्टोबर, १९७९:त्रिशूर, केरळ, भारत - ) हा हाँग काँगकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करतो.[१]