Jump to content

मनु अत्री

मनु अत्री
वैयक्तिक माहिती
जन्म दिनांक ३१ डिसेंबर, १९९२ (1992-12-31) (वय: ३१)
जन्म स्थळ मेरठ, उत्तर प्रदेश, भारत
देश भारत ध्वज भारत
हात उजखोरा
प्रशिक्षक पुल्लेला गोपीचंद
पुरुष एकेरी
सर्वोत्तम मानांकन २४ (२ जुलै २०१५)
सद्य मानांकन २४ (२ जुलै २०१५)


पदक माहिती
भारतभारत या देशासाठी खेळतांंना

मनु अत्री (३१ डिसेंबर, इ.स. १९९२:मेरठ, उत्तर प्रदेश, भारत - ) हा एक भारतीय बॅडमिंटन खेळाडू आहे.