मनशक्ती (मासिक)
मनशक्ती (मासिक) | |
---|---|
मनशक्ती मासिकाचे मुखपृष्ठ | |
प्रकार | मासिक |
भाषा | मराठी |
पहिला अंक | |
देश | भारत |
मुख्यालय | लोणावळा |
संकेतस्थळ | www.manashakti.org |
मनशक्ती हे मराठी भाषेतील एक मासिक आहे. लोणावळा येथील मनशक्ती प्रयोगकेंद्राच्या वतीने "मनशक्ती" हे मासिक प्रकाशन व मनशक्ती दिवाळी अंक काढण्यात येतो. मन, त्याची रचना, विचारशक्ती, तिला दिशा देण्यासाठी झालेले प्रयत्न आणि प्रयोग आदी विषय या मासिकातून हाताळले जातात. या मासिकात मनशक्ती प्रयोगकेंद्राच्या तत्त्ववज्ञानावर आधारित पालक, मुले व युवक आणि युवतींसाठी तथाकथित बुद्धिनि़ष्ठ, वैज्ञानिक, तर्कसंगत व मार्गदर्शनपर सदरे, तसेच व्यक्तिमत्त्व विकास, ताणमुक्तीसाठी ध्यान, एकाग्रता, आत्मविकासाच्या युक्त्या, प्रेरणादायी, स्फूर्तिदायक कथा. ी.