Jump to content

मनजीत सिंह

मनजित सिंग हे एक भारतीय राजकारणी आहेत आणि पंजाबच्या विधानसभेचे आमदार आहेत. ते आम आदमी पार्टीचे सदस्य आहेत आणि ते पंजाबच्या निहाल सिंग वाला विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. ते (अमुक सालच्या निवडणुकीत) ६७,३१३ च्या मताधिक्याने विजयी झाले आहेत.