Jump to content

मध्य वायोमिंग प्रादेशिक विमानतळ

मध्य वायोमिंग प्रादेशिक विमानतळ
आहसंवि: RIWआप्रविको: KRIW – एफएए स्थळसंकेत: RIW
नकाशा
माहिती
विमानतळ प्रकार सार्वजनिक
मालक रिव्हरटन नगरपालिका
कोण्या शहरास सेवा रिव्हरटन (वायोमिंग)
समुद्रसपाटीपासून उंची 5,528 फू / {{{elevation-m}}} मी
गुणक (भौगोलिक)43°03′51″N 108°27′35″W / 43.06417°N 108.45972°W / 43.06417; -108.45972गुणक: 43°03′51″N 108°27′35″W / 43.06417°N 108.45972°W / 43.06417; -108.45972
संकेतस्थळ http://flyriverton.com/
धावपट्टी
दिशालांबी पृष्ठभाग
फूमी
10/28 8,204 Asphalt
1/19 4,800 Asphalt
सांख्यिकी (2018)
Aircraft operations 4,547
Based aircraft 37
Source: एफएए[]

सेंट्रल वायोमिंग प्रादेशिक विमानतळ, पूर्वीचा रिव्हरटन प्रादेशिक विमानतळ, (आहसंवि: RIWआप्रविको: KRIW, एफ.ए.ए. स्थळसूचक: RIW) हा अमेरिकेच्या वायोमिंग राज्यातील रिव्हरटन शहरातील विमानतळ आहे. हा विमानतळ शहराच्या वायव्येस तीन मैलांवर फ्रीमाँट काउंटीमध्ये आहे. हा विमानतळ रिव्हरटनशिवाय जवळील लँडर शहरालाही सेवा देतो. येथून ग्रेट लेक्स एरलाइन्स डेन्व्हरला विमानसेवा पुरवत असे.[] १ जुलै, २०१६पासून डेन्व्हर एर कनेक्शन नावाखाली की लाइम एअर डेन्व्हरला उड्डाणे करते..

विमानकंपन्या आणि गंतव्यस्थाने

विमान कंपनीगंतव्य स्थान .
युनायटेड एक्सप्रेसडेन्व्हर

संदर्भ

  1. ^ RIW विमानतळासाठीचा एफएए ५०१० फॉर्म पीडीएफ. Federal Aviation Administration. Effective December 2, 2021.
  2. ^ "Order 2006-9-9". U.S. Department of Transportation. September 11, 2006.

बाह्य दुवे