Jump to content

मध्य रेल्वे क्षेत्र

मध्य रेल्वे हा भारतीय रेल्वेतील एक महत्त्वाचा विभाग आहे. मध्य रेल्वेचे मुख्यालय मुंबईमधील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आहे. भारतामधील पहिली प्रवासी रेल्वेगाडी मुंबई ते ठाणे दरम्यान १६ एप्रिल १८५३ रोजी मध्य रेल्वेमार्गावरून धावली. महाराष्ट्रातील बहुतांशी, ईशान्य कर्नाटकातील काही व दक्षिण मध्य प्रदेशमधील काही रेल्वेमार्ग मध्य रेल्वेच्या अखत्यारित येतात.

मध्य रेल्वेचे उपविभाग

मध्य रेल्वे विभाग ५ उपविभागांमध्ये विभागला गेला आहे.

मुंबई उपविभाग

पुणे उपविभाग

सोलापूर उपविभाग

भुसावळ उपविभाग

जळगाव - भुसावळ रेल्वे रुळावर रेल्वेचे एक इंजिन

नागपूर उपविभाग

रेल्वे गाड्यांची यादी

क्रमांकरेल्वे नावसुरुवातीचे स्थानकअंतिम स्थानक
२२२२१/२२२२२राजधानी एक्सप्रेसछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबईहजरत निजामुद्दीन, दिल्ली
१२१२३/१२१२४डेक्कन क्वीनछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबईपुणे जंक्शन, पुणे
१२१३७/१२१३८पंजाब मेलछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबईफिरोजपुर, केंट, फिरोजपुर
११०३५/११०३६शरावती एक्सप्रेसदादरम्हैसूर जंक्शन, म्हैसूर
११०८५/११०८६ए.सी. डबल डेकर एक्सप्रेसकुर्ला एल.टी.टी.मडगाव जंक्शन, गोवा
१२२८९/१२२९०दुरंतो एक्सप्रेसछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबईनागपूर जंक्शन, नागपूर
२२१०७/२२१०७८लातूर एक्सप्रेसछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबईलातूर रेल्वे स्थानक, लातूर
११३०१/११३०२उद्यान एक्सप्रेसछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबईके.एस.आर. बेंगलोर सिटी
१२०२५/१२०२६शताब्दी एक्सप्रेसपुणे जंक्शन, पुणेसिकंदराबाद जंक्शन, सिकंदराबाद
१२०५१/१२०५२जन शताब्दी एक्सप्रेसदादरमडगाव जंक्शन, मडगाव
१२११३/१२११४गरीब रथ एक्सप्रेसपुणे जंक्शन, पुणेनागपूर जंक्शन, नागपूर
१२११५/१२११६सिद्धेश्वर एक्सप्रेसछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबईसोलापूर
२२११९/२२१२०तेजस एक्सप्रेसछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबईकरमाळी
१२१०५/१२१०६विदर्भ एक्सप्रेसछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबईगोंदिया जंक्शन, गोंदिया
११०३९/११०४०महाराष्ट्र एक्सप्रेससी.एस.एम.टी. कोल्हापूर, कोल्हापूरगोंदिया जंक्शन, गोंदिया
११०२३/११०२४सह्याद्री एक्सप्रेसछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबईसी.एस.एम.टी. कोल्हापूर, कोल्हापूर
११०२७/११०२८मुंबई चेन्नई मेलछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबईचेन्नई सेंट्रल, चेन्नई

मध्य रेल्वेवरील उल्लेखनीय गाड्या

विकास प्रकल्प

नवीन मार्ग

दुपदरीकरण

गेज रूपांतर