Jump to content

मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक, २०१३

मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक, २०१३
भारत
२००८ ←
२५ नोव्हेंबर २०१३→ २०१८

मध्य प्रदेश विधानसभेच्या सर्व २३० जागा
बहुमतासाठी ११६ जागांवर विजय आवश्यक
  पहिला पक्ष दुसरा पक्ष
 
नेता शिवराज सिंह चौहान
पक्ष भाजपकाँग्रेस
मागील निवडणूक १४३ ७१
जागांवर विजय १६५ ५८
बदल २२ १३

निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री

शिवराज सिंह चौहान
भाजप

निर्वाचित मुख्यमंत्री

शिवराज सिंह चौहान
भाजप

मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक २०१५ ही भारताच्या मध्य प्रदेश राज्यातील विधानसभा निवडणुक होती. २५ नोव्हेंबर २०१३ रोजी एकाच फेरीत घेण्यात आलेल्या ह्या निवडणुकीमध्ये मध्य प्रदेश विधानसभेमधील सर्व २३० जागांसाठी नवे आमदार निवडले गेले.

ह्या निवडणुकीत निवडणूक आयोगाने मतदानयंत्रावर None of the Above (नोटा) हे अतिरिक्त बटण उपलब्ध करून दिले ज्याद्वारे मतदारांना कोणत्याच उमेदवारला आपले मत न देण्याचा पर्याय मिळाला. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहानंच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने ह्या निवडणुकीत १६५ जागांवर विजय मिळवून स्पष्ट बहुमत प्राप्त केले व रज्यातील आपली सत्ता सहजच राखली.

निकाल

पक्ष चिन्ह जागांवर विजय
भारतीय जनता पक्ष१६५
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस५८
बहुजन समाज पक्ष
अपक्ष
नामांकित सदस्य

संदर्भ आणि नोंदी

बाह्य दुवे