Jump to content

मध्य प्रदेश विधान परिषद

मध्य प्रदेश विधान परिषद (hi); మధ్యప్రదేశ్ శాసనమండలి (te); Madhya Pradesh Legislative Council (en); मध्य प्रदेश विधान परिषद (mr); மத்தியப் பிரதேசச் சட்ட மேலவை (ta) defunct upper house in India (en); defunct upper house in India (en); భారతదేశ రాష్ట్ర పూర్వ ఎగువసభ (te)
मध्य प्रदेश विधान परिषद 
defunct upper house in India
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
आरंभ वेळइ.स. १९५६
शेवटइ.स. १९६९
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

मध्य प्रदेश विधान परिषद १९५६ ते १९६९ पर्यंत भारताच्या मध्य प्रदेश राज्याच्या विधानमंडळाचे वरचे सभागृह होते. राज्य पुनर्रचना कायदा, १९५६ मंजूर झाल्यानंतर त्याची स्थापना झाली होती व ह्यात ७२ जागा होत्या.[][] विधानपरिषद कायदा, १९५७ मंजूर झाल्यानंतर ही संख्या ९० पर्यंत वाढवण्यात आली.[] [] पूढे, १९६९ मध्ये मध्य प्रदेश विधान परिषद (निर्मूलन) कायदा, १९६९ संमत करून परिषद रद्द करण्यात आली.

२०१९ मध्ये विधान परिषदेची पुनर्निर्मिती करण्याची मागणी करण्यात आली होती. []

संदर्भ

  1. ^ "The States Reorganisation Act, 1956". 2022-11-17 रोजी पाहिले.
  2. ^ a b "Legislative Councils Act, 1957". 2022-11-17 रोजी पाहिले. The total number of seats in the Legislative Council for the State of Madhya Pradesh to be constituted under section 33 of the States Reorganisation Act, 1956 (37 of 1956.), shall be increased from 72 as fixed by sub-section (2) of that section to 90.
  3. ^ Verinder Grover (1989). Legislative Council in State Legislatures. Deep and Deep Publications. p. 35. ISBN 9788171001934. 2022-11-17 रोजी पाहिले.
  4. ^ "Madhya Pradesh wants Legislative Council: what it entails". 19 August 2019.