मध्य प्रदेश मराठी साहित्य संमेलन
मध्य प्रदेशात मराठी साहित्य संमेलने होतात. २०१८ सालच्या १८ ते २० नोव्हेंबर या काळात इंदूरला ९वे म.प्र.मराठी साहित्य संमेलन झाले. आर.एस. पाटील संमेलनाध्यक्ष होते. मुक्त संवाद या संस्थने संमेलनाचे प्रायोजकत्व घेतले होते.