Jump to content

मधुमिता बिश्त

मधुमिता बिश्त
वैयक्तिक माहिती
जन्मजात नाव मधुमिता बिश्त
पूर्ण नाव मधुमिता बिश्त
टोपणनाव मधुमिता बिश्त
राष्ट्रीयत्व भारतीय
निवासस्थान उत्तराखंड
जन्मदिनांक ५ ऑक्टोबर, १९६४ (1964-10-05) (वय: ५९)
जन्मस्थान जलपाईगुडी, पश्चिम बंगाल, भारत
खेळ
देश भारत
खेळ बॅडमिंटन

मधुमिता बिश्त (५ ऑक्टोबर, इ.स. १९६४:जलपाईगुडी, पश्चिम बंगाल, भारत - )ही भारतीय बॅडमिंटन खेळाडू आहे.