मधु पोतदार
मधु पोतदार (२८ नोव्हेंबर, इ.स. १९४४ -मृत्यू ८ ऑक्टोबर २०२०) हे एक मराठी लेखक आहेत. त्यांनी अनेक मराठी संगीत दिग्दर्शकांची चरित्रे लिहिली आहेत.
मधु पोतदार यांची पुस्तके
- इतिहासातील वेचक आणि वेधक
- कुबेर (मास्टर अविनाश यांचे चरित्र)
- छिन्नी हातोड्याचा घाव (राम कदम यांचे आत्मचरित्र, शब्दांकन मधु पोतदार)
- जनकवी पी. सावळाराम (चरित्र)
- देवकीनंदन गोपाला (गाडगे महाराजांचे चरित्र)
- धर्मपाथ
- मराठी चित्रपट संगीतकार कोश
- मानसीचा चित्रकार तो (वसंत प्रभू यांचे चरित्र)
- संगीतकार राम कदम
- वसंतलावण्य (वसंत पवार यांचे चरित्र)
- वसंतवीणा (वसंत देसाई यांचे चरित्र)
- विनोदवृक्ष (वसंत शिंदे यांचे चरित्र)
- शिक्का मोर्तब (कथासंग्रह)