Jump to content

मत्स्य

प्राचीन भारतातील सोळा महाजनपदे

मत्स्य हे प्राचीन भारतातील सोळा महाजनपदांपैकी एक होते.

प्रदेश

राजस्थानातील जयपूरच्या प्रदेशात मत्स्य हे राज्य होते. विराटनगरी ही या राज्याची राजधानी होती.

राजे

विराट व त्याचा पुत्र उत्तर हे या राज्याचे सत्ताधीश होते.

संकिर्ण

  • पांडवांनी वेशांतरीत अज्ञातवासाचे एक वर्ष विराटनगरीत घालविले होते.