Jump to content

मतपेटी

मतदानाचे वेळी मतपत्रिका ज्या सीलबंद पेटीत टाकली जाते ती पेटी. या पेटीस मतपत्रिका टाकण्यास एक खाच असते.सध्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रामुळे ही पद्धत मागे पडत चालली आहे, तरीपण संस्थेत वा तत्सम ठिकाणी अद्यापही मतपेटी वापर सुरू आहे.

चित्रदालन