Jump to content

मतदारसंघ

मतदारसंघ हा निवडणुकीसाठी ठरविला गेलेला मतदारांचा गट होय. बहुतेक वेळा असा गट भौगोलिक निकषांवरून ठरतो. क्वचित मतदारसंघ इतर निकष लावून ठरविले जातात.