Jump to content

मतदार ओळखपत्र (भारत)

भारताचे मतदार ओळखपत्र हे भारताच्या निवडणूक आयोगाने दिलेले ओळखपत्र आहे. त्याचा मुख्य उद्देश हा मतदान करतांना ओळख म्हणून आहे. ते सामान्य ओळख म्हणून, पत्त्याच्या पुरावा म्हणून व वयाचा दाखला म्हणूनही वापरता येते. त्याशिवाय, इतर ठिकाणी पुरावा म्हणूनही ते ग्राह्य धरल्या जाते जसे, पारपत्र व मोबाईल फोनचे सीम खरेदी करण्यास.[]

कसे दिसते

मतदार ओळखपत्र मिळविणे

खोटे व अकार्यान्वित मतदार ओळखपत्र

समस्यांची क्षेत्रे

ओळख व पत्त्याचा पुरावा म्हणून कमी प्रतिसाद

संदर्भ

  1. ^ "भारताचा निवडणूक आयोग (इंग्रजी मजकूर)". २६/०२/२०१५ रोजी पाहिले. |accessdate= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)

हे सुद्धा पहा

  • आधार