Jump to content

मणिपूरमधील जिल्हे

भारताच्या मणिपूर राज्यात १६ जिल्हे आहेत. ९ डिसेंबर २०१६ रोजी मणिपूरमध्ये ७ नवे जिल्हे तयार केले गेले.

संकेत जिल्हा प्रशासकीय केंद्र लोकसंख्या (२००१ची गणना) क्षेत्रफळ (किमी²) घनता (प्रती किमी²)
BPRबिश्नुपुरबिश्नुपुर२,०५,९०७४९६४१५
CCPचुराचांदपुरचुराचांदपूर२,२८,७०७४,५७४५०
CDLचंदेलचंदेल१,२२,७१४३,३१७३७
IEपूर्व इम्फालपोरोम्पाट३,९३,७८०७१०५५५
SEसेनापतीसेनापती३,७९,२१४३,२६९११६
TMLतामेंगलॉॅंगतामेंगलॉॅंग१,११,४९३४,४६०२५
TBLथोउबालथोउबाल३,६६,३४१५१४७१३
UKRउख्रुलउख्रुल१,४०,९४६४,५४७३१
IWपश्चिम इम्फाललाम्फेलपाट४,३९,५३२५१९८४७
JBMजिरिबामजिरिबाम
KPIकांगपोक्पीकांगपोक्पी
KAKकाक्चिंगकाक्चिंग
TNLतेंगनौपलतेंगनौपल
KJकामजोंगकामजोंग
NLनोनेनोने
PZफेरजॉलफेरजॉल