Jump to content

मणिपूरचे राज्यपाल

मणिपूरचे राज्यपाल हे मणिपूर राज्याचे भारताच्या राष्ट्रपतींचे नाममात्र प्रमुख आणि प्रतिनिधी आहेत. राज्यपालांची नियुक्ती राष्ट्रपती ५ वर्षांच्या कालावधीसाठी करतात आणि राज्यपालांचे अधिकृत निवासस्थान हे राजभवन, इंफाळ येथे आहे. ला. गणेशन यांनी २७ ऑगस्ट २०२१ रोजी मणिपूरचे राज्यपाल म्हणून पदभार स्वीकारला.

यादी []

#नावचित्रपासूनपर्यंत
1 बी.के. नेहरू २१ जानेवारी १९७२ २० सप्टेंबर १९७३
2 एल.पी. सिंग २१ सप्टेंबर १९७३ ११ ऑगस्ट १९८१
3 एस. एम. एच. बर्नी १८ ऑगस्ट १९८१ ११ जून १९८४
4 के.व्ही. कृष्णा राव २ जून १९८४ ७ जुलै १९८९
5 चिंतामणी पाणिग्रही १० जुलै १९८९ १९ मार्च १९९३
6 के.व्ही. रघुनाथ रेड्डी २० मार्च १९९३ ३० ऑगस्ट १९९३
7 लेफ्टनंट जनरल व्ही.के. नायर ३१ ऑगस्ट १९९३ २२ डिसेंबर १९९४
8 ओ.एन. श्रीवास्तव २३ डिसेंबर १९९४ ११ फेब्रुवारी १९९९
9 वेद मारवाह २ डिसेंबर १९९९ १२ जून २००३
10 अरविंद दवे १३ जून २००३ ५ ऑगस्ट २००४
11 शिविंदर सिंग सिद्धू ६ ऑगस्ट २००४ २२ जुलै २००८
12 गुरबचन जगत[]२३ जुलै २००८ २२ जुलै २०१३
13 अश्वनी कुमार[]२३ जुलै २०१३ ३१ डिसेंबर २०१३
14 विनोद दुग्गल[]३१ डिसेंबर २०१३ २८ ऑगस्ट २०१४
के.के. पॉल
(अतिरिक्त कार्यभार)
१६ सप्टेंबर २०१४ १५ मे २०१५
15 सय्यद अहमद १६ मे २०१५ २७ सप्टेंबर २०१५
व्ही.षण्मुगनाथन
(अतिरिक्त कार्यभार)[]
३० सप्टेंबर २०१५ १७ ऑगस्ट २०१६
16 नजमा हेपतुल्ला[]२१ ऑगस्ट २०१६ २६ जून २०१९
पद्मनाभ आचार्य

(अतिरिक्त कार्यभार)

२७ जून २०१९


(हेपतुल्लाच्या अनुपस्थितीत कार्यभार स्वीकारला)[]

२३ जुलै २०१९
(16) नजमा हेपतुल्ला२४ जुलै २०१९ १० ऑगस्ट २०२१
गंगा प्रसाद
(अतिरिक्त कार्यभार)
१२ ऑगस्ट २०२१

(हेपतुल्लाच्या अनुपस्थितीत कार्यभार स्वीकारला)

२६ ऑगस्ट २०२१
17 ला. गणेशन२७ ऑगस्ट २०२१ विद्यमान
१८ अनुसुइया उइके १२ फेब्रुवारी, २०२३ ३० जुलै, २०२४
लक्ष्मण प्रसाद आचार्य (अतिरिक्त भार)३१ जुलै, २०२४ विद्यमान

हे सुद्धा पहा

संदर्भ

  1. ^ rajbhavanmanipur.nic.in https://rajbhavanmanipur.nic.in/pastgovernors.html. 2022-01-13 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ "Manipur Legislative Assembly-Bills Passed-Subject-wise". manipurassembly.nic.in. 13 मे 2016 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 14 मे 2016 रोजी पाहिले.
  3. ^ "Ashwani Kumar sworn in as Governor of Manipur". The Hindu. 14 May 2016 रोजी पाहिले.
  4. ^ "Vinod Kumar Duggal sworn in Manipur Governor". The Hindu. 14 May 2016 रोजी पाहिले.
  5. ^ "English Releases". pib.nic.in. 14 May 2016 रोजी पाहिले.
  6. ^ "Press Releases". The President of India. 2018-07-29 रोजी पाहिले.
  7. ^ "Acharya sworn in as Governor of Manipur". Business Standard. 27 जून 2019. 13 ऑगस्ट 2019 रोजी पाहिले.