Jump to content

मणिपूर चक्र

मणिपूर चक्र हे एकूण बारा मुख्य चक्रांपैकी एक आहे. चक्र ही एक योग विषयक संकल्पना आहे. ही चक्रे आपल्या शरिरातील निरनिराळी कार्ये नियंत्रीत करतात असे मानले जाते.

कार्य

आधुनिक वैद्यक विचार

अधिक वाचन

सूर्यनमस्काराची सुरुवात करताना प्रणामासनात खालील मंत्र म्हणले जातात. त्या त्या मंत्राचा शरीरातील चक्राशी संबंध आहे.

क्र. मंत्र चक्र
ॐ मित्राय नमःअनाहत चक्र
2ॐ रवये नमःविशुद्धी चक्र
ॐ सूर्याय नमःस्वाधिष्ठान चक्र
ॐ भानवे नमःआज्ञा चक्र
ॐ खगाय नमःविशुद्धी चक्र
ॐ पूष्णे नमःमणिपूर चक्र
ॐ हिरण्यगर्भाय नमःस्वाधिष्ठान चक्र
ॐ मरीचये नमःविशुद्धी चक्र
ॐ आदित्याय नमःआज्ञा चक्र
१०ॐ सवित्रे नमःस्वाधिष्ठान चक्र
११ॐ अर्काय नमःविशुद्धी चक्र
१२ॐ भास्कराय नमःअनाहत चक्र

बाह्य दुवे

हे सुद्धा पहा