Jump to content

मणिपुरी भाषा

मणिपुरी
ꯃꯤꯇꯩꯂꯣꯟ / মৈতৈলোন্
स्थानिक वापरभारत, बांग्लादेश, बर्मा
प्रदेशमणिपूर, आसाम, त्रिपूरा
लोकसंख्या १५ लाख
भाषाकुळ
चिनी-तिबेटी
  • तिबेटी बर्मी
    • कुकिश
      • मणिपुरी
लिपी बंगाली लिपी
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापरभारत ध्वज भारत
भाषा संकेत
ISO ६३९-२mni
ISO ६३९-३mni (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)

मणिपुरी ही भारत देशाच्या मणिपूर राज्यामधील प्रमुख भाषा आहे. ही भाषा ईशान्य भारतातील सुमारे १५ लाख लोक वापरतात. भारताच्या संविधानामधील आठव्या अनुसूचीनुसार मणिपुरी ही भारताच्या २२ अधिकृत भाषांपैकी एक आहे.

हे सुद्धा पहा