मझेअस
मझेअस हा बॅबिलोनचा मांडलिक राजा होता. अलेक्झांडर द ग्रेट आणि पर्शियाचा सम्राट दरायस, तिसरा यांच्यात झालेल्या युद्धात तो दरायसच्या बाजूने लढला होता.