Jump to content

मज्जारज्जू

मज्जारज्जू

मज्जारज्जू हा पृष्ठवंशी प्राण्याच्या मेंदूमधील मध्यवर्ती मज्जासंस्थेतून निघालेला लांब व बारीक मज्जातंतूंचा संच असतो. मज्जारज्जू हा पृष्ठवंशी प्राण्याच्या पाठीच्या कण्यात बंदिस्त असतो व त्यामुळे त्याचे संरक्षण होते. मज्जारज्जूचे प्रमूख कार्य शरीराच्या बहिर्वर्ती भागांमधून मेंदूपर्यंत संकेत पोहोचवणे हे असते.

लांबी :- 42cm to 45cm

रुंदी :- 2cm