मच्छिंद्र कांबळी
मच्छिंद्र कांबळी | |
---|---|
जन्म | मच्छिंद्र कांबळी |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय |
भाषा | मराठी |
विनोदी मराठी अभिनेता, नाटककार, निर्माता, दिग्दर्शक. त्यांनी मालवणी बोली मराठीत लोकप्रिय केली. ते अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्षही होते.
मृत्यू: ३० सप्टेंबर २००७. मृत्यूचे कारण: हृदयविकार मृत्यूसमयी वयः ५५ वर्षे