Jump to content

मंदिरा बेदी

मंदिरा बेदी
जन्म १५ एप्रिल, १९७२ (1972-04-15) (वय: ५२)
मुंबई
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
कारकीर्दीचा काळ 1991
प्रमुख चित्रपट दिलवाले दुल्हान ले जयेंगे
पती
राज कौशल
(ल. १९९९; मृ. २०२१)

मंदिरा बेदी ( १५ एप्रिल १९७२) ही एक भारतीय अभिनेत्री आहे. दूरदर्शन वरील शांतीच्या ह्या मालिकेमध्ये प्रमुख भूमिकेत काम केल्याबद्दल व दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे या चित्रपटात छोटीशी भूमिका केल्याबद्दल ती प्रसिद्ध झाली. २००३ क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत तिने पहिली महिला समालोचक होण्याचा मान मिळवला. तिच्या समालोचना ऐवजी क्रिकेटच्या अज्ञानावरून व समालोचना दरम्यानच्या तिच्या वेषभूशेमुळे ती जास्त चर्चिली गेली.

बाह्य दुवे

  • इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील मंदिरा बेदी चे पान (इंग्लिश मजकूर)