Jump to content

मंदिर देवकन्हई

मंदिर देवकन्हई

मंदिर देवकन्हई किंवा फाटकी (इंग्लिश:Indian Striated, Redrumped Swallow; हिंदी:लाल दुमी अबाबील) हा एक पक्षी आहे.

असे म्हणतात.

हा पक्षी मध्यम आकाराच्या चिमणीएवढा.वरील भागाचा रंग चकचकीत निळा-काळा.डोक्याखाली तांबूस कडे,लाल पार्श्वभाग.तो उडताना ठळक दिसतो.खालील भागाचा रंग पिवळट-पांढरा,त्यावर रेखीव गर्द, तपकिरी रेषा.नर मादी दिसायला सारखेच.

वितरण

हा पक्षी निवासी.स्थानिक स्थलांतर करणारे.जवळजवळ सर्व भारतभर आढळून येतात.एप्रिल ते ऑगस्ट या काळात आढळतात.

निवासस्थान

हे पक्षी माळराने विरळ पानाची जंगले,पुरातन गड,किल्ले,प्राचीन मंदिरे व मशिदी या ठिकाणी राहतात.

संदर्भ

  • पक्षिकोश - मारुती चितमपल्ली