Jump to content

मंदार आपटे

मंदार आपटे हे भारतीय मराठी गायक आणि संगीतकार आहेत. [][]


ती सध्या काय करते (२०१७) या चित्रपटातील त्यांची गाणी विशेष गाजली. कितीदा नव्याने तुला आठवावे हे गीत तरुणांमध्ये विशेष प्रसिद्ध आहे. या गाण्याला संगीत देण्याबरोबरच ते त्यांनी गायलेही आहे.[]

मंदार आपटे
राष्ट्रीयत्व भारतीय
पेशा गायक, संगीतकार
प्रसिद्ध कामे ती सध्या काय करते
धर्म हिंदू


बाह्य दुवे

संदर्भ

  1. ^ "Mandar Apte". IMDb (इंग्रजी भाषेत). 2021-12-30 रोजी पाहिले.
  2. ^ "Movie Tickets, Plays, Sports, Music Concerts, Theater & Reviews BookMyShow". in.bookmyshow.com. 2021-12-30 रोजी पाहिले.
  3. ^ "IMDb".