Jump to content

मंदसौर लोकसभा मतदारसंघ

मंदसौर लोकसभा मतदारसंघ भारताच्या मध्य प्रदेश राज्यातील मतदारसंघ आहे. यात मंदसौर, नीमच जिल्हे आणि रतलाम जिल्ह्याचा काही भाग आहेत.

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे