Jump to content

मंगोलियन भाषा

मंगोलियन
Монгол хэл
लोकसंख्या ५७ लाख
भाषाकुळ
अल्ताई भाषासमूह
   मंगोलिक भाषासमूह
  • मंगोलियन
लिपी पारंपारिक मंगोलियन, सिरिलिक
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापरमंगोलिया ध्वज मंगोलिया
चीन आंतरिक मंगोलिया, चीन
भाषा संकेत
ISO ६३९-१mn
ISO ६३९-२mon
ISO ६३९-३mon (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)
भाषिक प्रदेशांचा नकाशा

मंगोलियन ही अल्ताई भाषासमूहामधील एक भाषा मंगोलिया देशाची राष्ट्रभाषा आहे. ही भाषा चीनच्या आंतरिक मंगोलिया प्रांतामध्ये देखील अधिकृतपणे वापरली जाते.

हे सुद्धा पहा