मंगेश पदकी
मंगेश भगवंत पदकी ( इ.स. १९२३; मृत्यू: इ.स. १९९९) हे एक मराठी लेखक होते. सरिता पदकी या त्यांच्या पत्नी.
मंगेश पदकी यांची प्रकाशित पुस्तके
- काशाभट (कादंबरी)
- खारीची पिल्ले (लघुकथा संग्रह
- जिवलग मज काहींचे (कादंबरी)
- यक्षगण (लघुकथा संग्रह)
- राव जगदेव मार्तंड (नाटक; अनुवादित, मूळ फ्रेन्च नाटक -सिरॅनो द बर्जे रॉक, लेखक :एदमॉं रोस्तॉं )
- विभूत (लघुकथा संग्रह)