मँड्रिवा लिनक्स
मॅंड्रिवा लिनक्स अत्यंत लोकप्रिय लिनक्स संगणक प्रणाली ( संचालन प्रणाली ) आहे.ही कंपनी पूर्वी मॅंड्रेक म्हणून ओळखली जायची.मॅंड्रिवा लिनक्स केडीई व जीनोम तंत्रज्ञान वापरते.
हे सुद्धा पहा
- संचालन प्रणाली
- संगणक आणि मराठी
- लिनक्स
- लिनक्स गभा