Jump to content

म.सु. पगारे


प्राचार्य डाॅ. म.सु. पगारे हे एक मराठी साहित्यिक आहेत.

पुस्तके

  • अवि आणि मीना (बालसाहित्य)
  • अहिराणी म्हणींतील समाजभाषा
  • अहिराणी लोकगीतातील लोकतत्त्व, इहवाद आणि लोकभाषा
  • आधुनिक साहित्य : स्वरूप आणि समीक्षा
  • आरोळी (साहित्य आणि समीक्षा)
  • ग्रामीण - दलित साहित्याचा अनुबंध
  • बहुआयामी : जयंत दळवी (व्यक्तिचित्रण)
  • दलित साहित्याचा इतिहास
  • बोलीभाषा (सहलेखक -आशुतोष पाटील)
  • मराठी विज्ञानसाहित्य (संपादित)
  • विद्रोही (वैचारिक) : ह्या पुस्तकातील लेख यापूर्वी वृत्तरत्न 'सम्राट'मधून प्रसिद्ध झाले होते.
  • साहित्य लोक, ग्रामीण आणि दलित (चार खंड)