Jump to content

म.वा. धोंड

म.वा. धोंड
जन्म नाव मधुकर वासुदेव धोंड
जन्मऑक्टोबर ४, इ.स. १९१४
मृत्यूडिसेंबर ५, इ.स. २००७
मुंबई, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्वभारतीय
कार्यक्षेत्र साहित्य
भाषामराठी
साहित्य प्रकारसमीक्षा
पुरस्कारसाहित्य अकादमी पुरस्कार (इ.स. १९९७)

मधुकर वासुदेव धोंड (जन्म : ४ ऑक्टोबर १९१४; - वांद्रे, मुंबई, ५ डिसेंबर २००७) हे मराठी समीक्षक होते. त्यांनी लिहिलेल्या 'ज्ञानेश्वरीतील लौकिक सृष्टी' या ग्रंथाला इ.स. १९९७ सालचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.

प्रकाशित साहित्य

  • ऐसा विटेवर देव कोठे
  • तरीही येतो वास फुलांना
  • काव्याची भूषणे
  • चंद्र चवथिचा
  • जाळ्यातील चंद्र
  • मऱ्हाटी लावणी (समीक्षा)
  • ज्ञानेश्वरीतील लौकिक सृष्टी (साहित्य अकादमी पारितोषिक इ.स. १९९७)
  • ज्ञानेश्वरी: स्वरूप, तत्त्वज्ञान आणि काव्य (साहित्य आणि समीक्षा)

बाह्य दुवे

  • "ज्येष्ठ समीक्षक म. वा. धोंड कालवश". 2011-09-13 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-04-08 रोजी पाहिले.


[ संदर्भ हवा ]