भौगोलिक दूरता
पृथ्वीवरील एखाद्या बिंदूची भौगोलिक दूरता हे त्या बिंदूपेक्षा जास्त उंची असलेल्या सगळ्यात जवळच्या बिंदूपर्यंतचे ग्रेट सर्कल अंतर[मराठी शब्द सुचवा] आहे. हे परिमाण सहसा पर्वतशिखरांच्या उंचीच्या संदर्भात वापरले जाते.