Jump to content

भोसे पाटी

भोसे पाटी पंढरपूरपासून 16 किमी. अंतरावर आहे. हा चौक पंढरपूर टेन्भुर्णी रोडवर आहे. यालाच छञपती चौक असेही म्हणतात. या चौकातून मेंढापूर, करकंब, शेवते, पंढरपूरकडे जाता येते.