Jump to content

भोपिंदर सिंग

लेफ्टनंट जनरल भोपिंदर सिंग (३० जून, १९४६ - ) हे अंदमान आणि निकोबारचे भूतपूर्व राज्यपाल तसेच पाँडिचेरीचे भूतपूर्व लेफ्टनंट गव्हर्नर आहेत.

त्यांना सैन्याचा परम विशिष्ठ सेवा मेडल हा पुरस्कार मिळाला आहे.