Jump to content

भोगावती नदी

भोगावती नदी
पाणलोट क्षेत्रामधील देशसोलापूर जिल्हा, महाराष्ट्र
ह्या नदीस मिळते सीना

भोगावती नदी ही महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील एक नदी आहे. ही सीना नदीची उपनदी आहे. धाराशिव येथे हिचा उगम आहे. बार्शीमाढा तालुक्यांतून ती वाहते. वराई, नागझरी, नीलकंठा व सीरा या तिच्या उपनद्या आहेत.मोहोळ तालुक्यातील भोयरे गावाजवळ भोगावती नदीचा सीना नदीशी संगम होतो. भोगावती नदीची एकूण लांबी ६५ किलोमीटर आहे.