भेद
वेदांत शास्त्रात जीव-शिव यातील भेदाचे वर्णन केले आहे, भेदाचे एकूण ५ प्रकार विचारसागर ग्रंथात सांगितले आहेत. भेदाची व्याख्या : जीव आणि ईश्वरात भेद आहे, असे समजणे हीच भेद-भ्रांती होय.
- जीव - ईश्वराचा भेद.
- जीव - जीवाचा भेद.
- जीव - जडाचा भेद.
- जड - ईश्वरचा भेद.
- जड - जडाचा भेद.
असे एकूण पांच भेद आहेत.