Jump to content

भूषण प्रधान


भूषण प्रधान

भूषण प्रधान हा एक भारतीय चित्रपट, वेब मालिका आणि मराठीतील नाट्य अभिनेता आहे. त्याने आम्ही दोघी, कॉफी आणि बरंच काही, सतरंगी रे, मिस मॅच, टाइमपास, टाइमपास २ आणि अनेक चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. भूषणने झी फाईव्ह ओरिजिनल्स वेब सिरीज गोंद्या आला रे मधील दामोदर हरी चापेकरच्या भूमिकेसाठी प्रशंसा प्राप्त केली.

२०१८ मध्ये, प्रतिमा जोशी दिग्दर्शित पदार्पण आम्ही दोघी मधील राम या भूमिकेसाठी आणि चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित विल्यम शेक्सपियर नाटक हॅम्लेट मधील लर्टेसच्या भूमिकेसाठी त्याचे कौतुक झाले.

चित्रपट

मालिका

चित्रदालन