भूल भुलैया २
2020 film directed by Anees Bazmee | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | चलचित्र | ||
---|---|---|---|
गट-प्रकार |
| ||
मूळ देश | |||
निर्माता |
| ||
दिग्दर्शक | |||
प्रमुख कलाकार | |||
प्रकाशन तारीख |
| ||
| |||
भूल भुलैया २ हा अनीस बज्मी दिग्दर्शित आणि भूषण कुमार निर्मित आगामी भारतीय हिंदी भाषेतील हॉरर कॉमेडी चित्रपट आहे. अक्षय कुमार अभिनीत 'भूल भुलैया' (२००७) चा हा एक स्वतंत्र सिक्वेल आहे. भूल भुलैया 2 मध्ये कार्तिक आर्यन, तब्बू आणि कियारा अडवाणी आहेत. हा चित्रपट २० मे २०२२ रोजी प्रकाशित होणार आहे.[१][२]
अभिनेते
- कार्तिक आर्यन
- तब्बू
- कियारा अडवाणी
- राजपाल यादव
- अमर उपाध्याय
- संजय मिश्रा
- मिलिंद गुणाजी
- कर्मवीर चौधरी
- राजेश शर्मा
कथा
हवेलीच्या विस्तीर्ण हॉलमध्ये सेट केलेला, भूल भुलैया २ हा एक भयपट चित्रपट आहे जो त्याच नावाच्या २००७ च्या चित्रपटाचा सिक्वेल आहे.[३]
बाह्य दुवे
भूल भुलैया २ आयएमडीबीवर
संदर्भ
- ^ "Bhool Bhulaiyaa 2: Kartik Aaryan averts clash with 'RRR'; opts for May 20 release - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2022-04-27 रोजी पाहिले.
- ^ "Tabu joins Bhool Bhulaiyaa 2, Kartik Aaryan and Kiara Advani welcome her on board". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2019-11-14. 2022-04-27 रोजी पाहिले.
- ^ DelhiApril 26, Medha Chawla New; April 26, 2022UPDATED:; Ist, 2022 18:02. "Kiara Advani in red sequinned mini dress is simply sensational for Bhool Bhulaiyaa 2 trailer launch". India Today (इंग्रजी भाषेत). 2022-04-27 रोजी पाहिले.CS1 maint: extra punctuation (link) CS1 maint: numeric names: authors list (link)